Group Info
Publish Date: November 5, 2018
Nandkishor Arvind Dhekane
।।खात्रिशीर आणि बहुवार्षिक चारा बियाणे योग्य दरात उपलब्ध।। Multicut green fodder seeds for sell.. डेयरी फार्मिंग आणि बकरी पालनामधे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे योग्य चारा नियोजन, तेव्हा योग्य वेळेत हि...View More
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
एक सुरेख गाव होते त्या काळ्या आईचे ऋण होते ज्याच्यात शेतकरी राब राब राबत होते. इथे शेतीवर नवं नवीन प्रयोग होत होते. पण एवढे सगळे असून देखील ते आत्महत्या करत होते. कारण त्या सावकाराचे ते दुष्ट पाश होते कर्जाच्या बोज्याखाली ते सगळे जण दबले होते कारण ते सर्व जण शेतकरी होते त्यांचे जगणेच मुश्किल झाले हो...View More
Nandkishor Arvind Dhekane
शेतकऱ्यांचे हाल आनि भोग कधी संपतील त्यांचे हे कष्ट कधी दूर होतील त्या काळी आईची सेवा रोजच आम्ही करतो तुमि पोटभर जेवावं म्हनून आमी सवता त्या काळ्या मातीत राब राब राबतो कधी आमच्या पाठीमागचे सारे त्रास स...View More
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
डिअर प्रियांका मी ग्रामीणमती ह्या माझ्या ग्रुप तर्फे त्या सर्व गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांना जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी करणार.
Be the first person to like this.
Priyanka Jambhulkar
डिअर नंदू लै भारी काम करतोयास,
Like (1)
Loading...
1
Priyanka Jambhulkar
ग्रामीणमाती हा ग्रुप खूप प्रसिद्ध असा ग्रुप आहे. सर्व शेतकरी ह्या ग्रुप च्या माध्यमातून जोडले जातायेत. ह्याचे सर्व श्रेय डिअर नंदू तुला जाते. म्हणून मला तुझा अभिमान आहे. म्हणून मी तुझ्या जीवनात आहे...View More
Like (1)
Loading...
1
Priyanka Jambhulkar
ग्रामीणमती ह्या ग्रुप तर्फे सर्व गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांपर्यंत शेतीची माहिती पोहोचली जाते हे या ग्रुप चे सर्वात मोठे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
Priyanka Jambhulkar
डिअर नंदू तू मला ग्रामीणमती ह्या ग्रुप चे सदस्य केल्याबद्दल थँक्स. मी तुझ्या जीवनात तर आहेच आता तर ग्रुप मध्ये पण आहे.
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
जत तालुक्यातील शेगावचे संभाजीराव बोराडे हे प्रयोगशील शेतकरी. तसा कायमचा दुष्काळाचा शिक्का असलेला हा प्रदेश. वार्षकि पर्जन्यमान ४५० मिलीपर्यंत. जमीन मात्र ऐन पावसात रानातून चप्पल घालून फिरले तरी चप्पलला चिखल लागणार नाही अशी निचऱ्याची. याच शेतीत नवा प्रयोग करायचा ही जिद्द धरून वेगळे पीक घ्यायची तयारी ...View More
Nandkishor Arvind Dhekane
जगात कोरफडीच्या ३०० जाती आहेत. यापकी ४ जातींमध्येच औषधी गुणधर्म आढळतात. राहुरी कृषी विद्यापीठाने यापकी काही जाती विकसित केल्या आहेत. यांपकी ‘बारबोडिस मिलर’ या जातीच्या रोपांची लावणी सात एकर जमिनीत सात वर्षांपूर्वी केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश...View More
Nandkishor Arvind Dhekane
एका रोपाला हलक्या जमिनीत दर आठ दिवसांनी, मध्यम जमिनीत दहा १० तर भारी जमिनीसाठी १५ दिवसांनी दोन ते तीन लिटर पाणी पुरेसे ठरते. महत्त्वाचे म्हणजे, पावसाने दगा दिला अथवा पाण्याची सुविधा जर या वेळेत उपलब्ध झाली नाही तर रोप वाळण्याची अजिबात भीती नाही. वाळवंटातील उंटाप्रमाणे कोरफडीची पाने हवेतील ऑक्सिजन आण...View More
Nandkishor Arvind Dhekane
कोरफडीची लागवड केल्यानंतर दीड ते दोन वर्षांनी पानामध्ये औषधी गुणधर्म उतरतात. यानंतर या अर्धा ते एक किलो वजनाची पाने काढून वेगळी केली जातात. पानाची स्वच्छता करून यापासून गर बाजूला काढला जातो. या गरामध्ये औषधी गुणधर्म आहेत की नाही याची तपासणी पुणे, हैदराबाद, कोईम्बतूर येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात ...View More
Nandkishor Arvind Dhekane
या पिकासाठी सिंचनव्यवस्था पाटपाणी, ठिबक याद्वारे करण्यात आली असून दर आठवडय़ाला पाणी दिले जाते. याचे प्रमाणही कमी असल्याने उपलब्ध पाण्यात सात एकर कोरफड शक्य ठरली आहे. आंतरमशागत करता येत नसल्याने भांगलन आणि सेंद्रिय खत, शेणखत याचाच प्रामुख्याने वापर केला तरच कोरफडीपासून औषधी गुणधर्म चांगल्या पद्धतीने म...View More
Nandkishor Arvind Dhekane
कोरफडीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनासाठी केला जात असला तरी यामध्ये असलेल्या अन्य औषधी गुणधर्माची माहिती सामान्यांना असत नाही. शरीराला लागणारी वेगवेगळी आम्ले, खनिजे याची मात्रा कोरफडीमध्ये असते. यामध्ये २०० प्रकाराचे घटक असतात. यापकी ७५ घटक हे मानवी शरीराला पोषक ठरतात. २२ प्रकाराची विविध आम्ले...View More
Nandkishor Arvind Dhekane
या औषधी गुणधर्मामुळे कोरफडीपासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थाच्या नित्य सेवनाने शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण १२५हून कमी झाले तर वाढविण्याचे आणि अतिरिक्त साखर झाली तर कमी करण्याचे काम होते. तसेच उंचीनुसार आवश्यक तेवढेच वजन ठेवण्याचे कामही केले जाते. याचब...View More
Nandkishor Arvind Dhekane
बोराडे यांनी या पदार्थापासून सुशांत अ‍ॅग्रोमार्फत संजीवनी नावाचे उत्पादनही बाजारात आणले असून या उत्पादनाला राज्यभरातून मागणीही आहे. विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या ७० कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातूनही कोरफडीचा औषधी गुणधर्म लोकांना पटवून देण्याचे काम केले जाते. तसेच विविध भागांत कोरफडीपासून तयार केलेल...View More
Nandkishor Arvind Dhekane
दुष्काळी भागात राहून केवळ उत्पादनच करीत बसण्यापेक्षा उत्पादित होणारा शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत आणि किफायतशीर दरात देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे बोराडे यांनी सांगितले. शेतीत माल उत्पादित केला तर त्याचे बाजारात विक्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातच उत्पादन करणारा शेतकरी बाजाराचे तंत्र अवगत नसल्या...View More
Nandkishor Arvind Dhekane
अशी ही बहुगुणी कोरफड शेती दुष्काळी भागासाठी वरदान असली तरी बरेच शेतकरी भीतीपोटी याची लागवड करण्यास धजावत नाहीत. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रोपांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या रसाची प्रयोगशाळेत तपासणी करूनच हा प्रयोग करणे गरजेचे आहे. अन्यथा ३०० पकी २९६ जाती या निरुपयोगी असतात ...View More
Nandkishor Arvind Dhekane
ग्रामीणमती हा ग्रुप खास करून त्या सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी बनविलेला ग्रुप आहे.
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
Be the first person to like this.
Nandkishor Arvind Dhekane
Be the first person to like this.
Load More