Priyanka Jambhulkar
थँक्स नंदू तू मला जी दिवाळीची सुंदर भेट दिली आहेस ती मी तुझ्यासकट माझ्या हृदयात जतन करून ठेवणार आहे.
Like (1)
Loading...
1
Priyanka Jambhulkar
डिअर नंदू तू जे म्हणतो आहेस ते खर आहे. आपल्या अभिजात संगीताचे जतन करणे आवश्यक. हा अभिजात संगीताचा जो अनमोल ठेवा आहे तो वेब साईट्स व मोबाईल अँप्लिकेशनच्या माध्यमातून जतन करणे आवश्यक.
1
1
November 7, 2018 Edited
Priyanka Jambhulkar
आजही जिथे जिथे संपूर्ण गीतरामायणाचे कार्यक्रम असेल तिथे तिथे मराठी माणूस हमखास जातोच जातो.
1
1
November 7, 2018
Priyanka Jambhulkar
संपूर्ण गीत रामायण हे मराठी मनाला पडलेले एक सुंदर असे स्वप्न आहे. हा जो एक सुंदर ठेवा गदी. माडगूळकरांनी आपल्याला दिला आहे तो आपल्या हृदयात जतन करून ठेवावा असाच आहे.
Like (1)
Loading...
1
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
Priyanka Jambhulkar
संपूर्ण गीतरामायण
Load More