आरोग्यम धनसंपदा
सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात जो वेळेचे गणित योग्यरितीने सोडवतो तोच पुढे जातो. पण यात हल्ली मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’, असे म्हटले जाते. ...View More
Like (1)
Loading...
1
Priyanka Jambhulkar
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यात प्रत्येकी १ जिल्हा रुग्णालय असून ग्रामीण रुग्णालय ठाणे-१५, रायगड ९, रत्नागिरी ८ व पालघर जिल्ह्यात १० आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे ठाणे ७८, रायगड ५२, रत्नागिरी ६७ व पालघर ४८ आहेत. राज्यात बालआरोग्य अभियानांतर्गत विविध शिबीर आयोजीत करण्यात आल...View More
1
1
November 11, 2018
Priyanka Jambhulkar
आरोग्य चांगले रहावे असे वाटत असेल तर हवा शुद्ध असली पाहिजे. हवा शुद्ध राखण्यासाठी आपल्या परिसरात स्वच्छता राखली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. धूर, केरकचरा, गटारे यांच्यामुळे आरोग्य धोक्यात येते, म्हणून परिसर हा स्वच्छ राखला पाहिजे. रस्त्यात कोठेही थुंकणे, नाक साफ करणे, धूम्रपान करणे इत्यादी सवयी टाळल्...View More
1
1
November 11, 2018
Priyanka Jambhulkar
संतुलित आहार-आपला आहार संतुलित असला पाहिजे. तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, खाण्यात डाळी,फळे, दूध, पालेभाज्या, सॅलड्स इत्यादींचा समावेश हवा. सात्त्विक आहार असेल तर आपले शरीर निरोगी राहते. योग्य व्यायाम-दररोज काही ठराविक वेळेत व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. रक्ताभिसरण...View More
1
1
November 11, 2018
Priyanka Jambhulkar
शुद्ध पाणी-पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे. ते गाळून, उकळून निर्जंतूक करून घेतलेले असले पाहिजे, अन्यथा पाण्यावाटे काही रोगांचे जंतू पोटात प्रवेश करतात. त्यातूनच रोगांचा प्रादुर्भाव होतो. या सर्व आरोग्याबाबतच्या प्राथमिक गोष्टी झाल्या. या सर्व गोष्टींबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक संतुलन-प्रत्य...View More
1
1
November 11, 2018
आरोग्यम धनसंपदा
वेलकम टू माय पेज आरोग्यम धनसंपदा
Be the first person to like this.
Priyanka Jambhulkar
‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे...View More
1
1
November 11, 2018
Priyanka Jambhulkar
शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून दोघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. अतिथंड देशात सूर्यकिरणं अंगावर न पडल्यामुळे जीवनसत्व डीची कमतरता तेथील लोकांमध्ये असते. सकाळी नऊच्या आत अंगावर सूर्यकिरणं पडावीत म्हणतात, पण...View More
1
1
November 11, 2018
Priyanka Jambhulkar
शर्मिलाला फार अ‍ॅलर्जीज होत्या. अर्थात त्या एका दिवसात आलेल्या नव्हत्या. प्रदूषण हा एक घटक असला तरी सबंध दिवस ए.सी. लावलेल्या खोलीत बसून काम करणं, शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण, समाजात कमी वावरणं अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. घरी गेल्यावर घरच्यांबरोबर हास्यविनोद करा. म...View More
1
1
November 11, 2018
Load More